Category बातम्या

राजन साळवींनी सूर बदलला !

ठाकरे गटाचे उपनेते राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. या सगळ्या अफवा आहेत असेही म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी, राजन साळवींवर अन्याय झाल्याची भूमिका मांडली आहे. असे सांगितल्याने…

आ.किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेशाचा धडाका सुरूच!

लांजा तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आज राजापूर – लांजा – साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यामध्ये RDC चे संचालक मुन्ना खामकर, काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उबठाचे महीला शहर संघटीका छायाताई गांगण, वि.…

गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा..

सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा.…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. या सत्कार सोहळ्याला…

ओरोस येथे अपघातात व्हॅगनारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारा दरम्यान निधन..

सिंधुदुर्ग ओरोस येथे झालेल्या अपघातात व्हॅगनारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालय परिसरातील वळणावर घडली होती. श्रीकृष्ण सावंत असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे…

लांजा शहरात कुंभारवाडा ठिकाणी अंडरपास मिळण्यासाठी ग्रामस्थांची मागणी…

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात कुंभारवाडा या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना अंडरपास मार्ग मिळावा, अशी मागणी रहिवासी शशांक भाई शेट्ये व अन्य ग्रामस्थांनी केली आहे . सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने लांजा शहरात वेग घेतला आहे. लांजा शहरात कुंभारवाडी, डफळेवाडी,…

निलकमल बोट दुर्घटनेत ३५ जणांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे कुटुंबाला आयुष्यभरासाठी मोफत मेडिकल सुविधा; निलेश राणेंचा मोठा निर्णय…

मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया नजीकच्या एलिफंटा कडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना १८डिसेंबर ला घडली , या दुर्घटनेवेळी आरिफ आदम बामणे यांनी स्वतः च्या बोटीतून घटनास्थळी…

जिल्हा बँकेने 6 हजार कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल खा. नारायण राणे यांनी मनीष दळवी यांचे केले कौतुक..

कणकवली (प्रतिनिधी)नव्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६०२५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून यशाचे नवीन शिखर गाठलेले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली,…

आनंदव्हाळ येथे पर्यटकांच्या गाडीला अपघात; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

मालवणहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कर्नाटक येथील पर्यटकांची कार आनंदव्हाळ येथील मराठी शाळेनजीक रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धडकल्याने अपघात झाला. हा अपघात काल सायंकाळी झाला. या कारमधून चार पर्यटक प्रवास करत होते. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या…

बिबटची शिकार करणाऱ्यांना आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

नेरूर तर्फे हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री.प्रताप महादेव आरोलकर यांच्या क्षेत्रात बिबट वन्य प्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावर जागेवर जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी शिकारीच्या उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले या घटने बाबत आरोलकर यांच्या कडे चौकशी…