
पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी 10 एप्रिलला सिंधुदुर्ग – रत्नागिरी दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9.45 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने एसएसपीएम कॉलेलकडे प्रयाण.सकाळी 10…







