Category बातम्या

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राज्यसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ..! – रतनभाऊ कदम -आरपीआय जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राज्यसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल रतन भाऊ कदम आरपीआय जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आठवले गट यांनी मुंबईत सदीच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

सुकळवाड येथे एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ICASME -2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद यशस्वी

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME – 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगती वर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न . या दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक,…

कुडाळमध्ये ‘मोफत वैकुंठ रथ सेवा’ होणार सुरू

आ. निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण कुडाळ : माणुसकीचा हात देत अंतिम प्रवास अधिक सन्मानाने पार पडावा या उद्देशाने कुडाळ शहरात मोफत ‘वैकुंठ रथ सेवा’ सुरू करण्यात येत आहे. या सेवेचे लवकरच लोकार्पण निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकीतील प्रगतीवर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेचे उद्घाटन DRDO येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांच्या हस्ते…

सरकार न्यायाच्या भूमिकेत… तरी ‘शेट्टीं’चा रस्ता रोकोचा अट्टाहास का?। रोखठोक । kokanshahi ।

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग कोकणातील आंबा–काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार हालचाली करत असताना अचानक रस्ता रोको आंदोलनाचा सूर आक्रमक का झाला, हा प्रश्न आता सर्वसामान्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. नुकसान झालेल्या बागायतदारांच्या वेदना खरी असल्या, तरी त्या…

कुडाळ येथील दैवज्ञ महिला मंडळाच्या वतीने महिला दिन साजरा

कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळ च्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुन्या म्हणून जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखिका व शिक्षिका सौ वृंदा कांबळी, तसेच वेलनेस कोच सौ…

रविंद्र चव्हाणांनी इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या कार्यालयाला दिली भेट

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी श्री.चव्हाण यांचे…

ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ कांबळे यांचे निधन

देवगड : देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ गणपत कांबळे (वय ६७) यांचे बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरे येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. दयाळ कांबळे यांनी सुमारे ५० वर्षे पत्रकारितेत…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभावे म्हणून कार्यकर्त्यांनी श्री देव कुणकेश्वर येथे केला अभिषेक

देवगड ; शिवसेना कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला.यावेळी आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय…

कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानची स्थापना कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना…