
नदीतील वाळू-दगड उपशावर कारवाईची मागणी; तलाठी कार्यालयासमोर उपोषण
सावंतवाडी : माडखोल मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय समोर ग्रामस्थांकडून आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. तेरेखोल नदीपात्रातील माडखोल, सांगेली, कलंबिस्त, ओटवणे, इन्सुली या भागात गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील गौणखनिज उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण छेडले आहे.वाळू, दगड, गोटे,…







