
राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक लक्षवेधी सादरीकरण…
क्षण रंगांचा… आनंदाचा… सण हा होळी चा…..जमवून सोंगे…दारी रंगला खेळ शिमग्याचा…. अशा गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा…






