
शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पहाटेची पहिली पूजा संपन्न | दुसरा श्रावण सोमवार |
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार (दिनांक ०४ ऑगस्ट २०२५) भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या शुभ दिवशी पहाटेची पहिली पूजा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याहस्ते संपन्न झाली. या पावन प्रसंगी संजय…







