Category बातम्या

५ मच्छीमारांवर गोळीबार ; २ गंभीर जखमी…

कोकणशाही न्यूज ब्रेकींग ब्युरो न्यूज २८ डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी भारताने श्रीलंकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. गोळीबाराच्या…

बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा ;बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी

बांदा प्रतिनिधी बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्स सेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. बांदा निमजगा शाळा ते पाटो पुलमार्गे मच्छी…

कुडाळच्या नगराध्यक्षांचा एक फोन आणि बदलला बॉक्स!

प्रतिनिधी कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले अखेर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना सांगितले त्यांनी विद्युत वितरण कंपनीशी…

तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरु

✒️कोकणशाही न्यूज ब्रेकींग दोडामार्ग- प्रतिनिधी, २८ तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणारा डावा कालवा कुडासे धनगरवाडी येथे चार दिवसांपूर्वी फुटला होता. त्या कालव्याचे काम स्थानिक ठेकेदार व गोव्यातील पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. येत्या चार दिवसात म्हणजे रविवार पर्यंत…

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ चे लोकार्पण व्हॅन सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य !

कोकणशाही न्युज ब्रेकींग 28 ब्युरो न्यूज मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता…

अर्थ संकल्प २०२५ केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोगा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा…

कोकणशाही न्यूज ब्रेकिंग दि.२८ अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सकाळी ११ वाजता आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१…

बंद अवस्थेत असलेल्या रुग्णालयातील मशिनस् साठी आ.दीपक केसरकरांकडून निधी मंजूर…

सावंतवाडी प्रतिनिधी २८ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद पडलेल्या डायलिसिस मशीन व आर ओ प्लांट साठी १५ लाखाचा निधी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती…

जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध धरणे आंदोलन ; पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन केली चर्चा…

सिंगधुदुर्ग प्रतिनिधी २८ आपल्या विविध मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी प्रजासत्ताकदिनी जि. प. भवन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे 25 उपोषणे झाली. प्राजासत्ताक दिनाचे ध्वज फडकल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच संबधित खातेप्रमुखांनी…

शिवसेना कुडाळ च्या वतीने स्वर्गिय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी …

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना कुडाळ च्या वतीने शाखा कार्यालय येथे स्वागत-सत्कार आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गिय दिघे साहेबांची…

एस टी कर्मचा-याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत

कुडाळ प्रतिनिधी एस टी कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत असणार असे प्रतिपादन रस्ता व वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त कुडाळ आगार वाहक, चालक व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर रोटरी क्लब ऑफ कुडाळ,सुयश हाॅस्पिटल कुडाळ व…