
कुंभारी टोल नाक्यावर बसचा मोठा अपघात…
देवगड- देवगड आगारातून सकाळी ६.४५ वाजता सुटणाऱ्या देवगड-अक्कलकोट बसला १६ फेब्रुवारी रोजी सोलापूर ते अक्कलकोट या मार्गावर अपघात झाला. कुंभारी टोल नाका येथे पथकर भरण्याकरिता वाहने उभीअसताना पुढे उभे असलेल्या कंटेनरला जाऊन बस मागून धडकली. यात एसटी चालकासह गाडीतील सुमारे…








