
उबठा गटाला खिंडार ! आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सिंधुदुर्ग : आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, श्रावण गाव प्रमुख श्री. दुलाजी परब (उपसरपंच, ग्रा. पं. श्रावण) यांनी…








