Category बातम्या

श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे होणार सावंतवाडीत आगमन…

सावंतवाडी, दि- २३ अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे गुरुवार, २३ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यानिमित्त दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आरती, सायंकाळी चार वाजता सावंतवाडी शहरात पादुकांची…

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणींना आता पूर्णविराम !

माणगाव : दि.२३ कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील…

तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड …

रत्नागिरी : दि २२ मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान दरम्यान:धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या मार्गावरील सहा ते सात गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. इंजिन बिघाड झालेली तेजस एक्स्प्रेसनंतर डिझेल इंजिन जोडून घटनास्थळापासून पुढे मार्गस्थ…

भाजप शिवसेना एकत्र राहावी हिच माझी भूमिका ; दीपक केसरकर

सावंतवाडी : दि.२२ रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं.…

तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळली

दोडामार्ग तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी मध्यरात्री कोसळली. यामुळे घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गतवर्षीच या पाईपलाईनची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती डागडुजी केलेली पाईपलाईन अखेर कोसळली…

बांदा -शेर्ले तेरेखोल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचे उपोषण मागे…

सावंतवाडी, दि:२२ बांदा- शेर्ले तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरण खात्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ पप्पू…

२६ जानेवारी रोजी कलंबिस्त रहिवाशी उपोषणास बसणार..

सावंतवाडी : दि. २२ कलंबिस्त मुख्य रस्ता खडीकरण करून बरेच दिवस झाले मात्र त्यावर अद्याप पर्यंत डांबरीकरण करण्यात आलेले नाही. अनेक वेळा याविषयी आवाज उठवून देखील अजूनही हा रस्ता नादुरुस्त आहे. हा रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलेला…

स्मशानभूमीसाठी संघर्ष ही एक शोकांतिकाच…

कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगतच्या नेरुर – वाघचौडी व गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या दोन्ही वाडीची लोकसंख्या सुमारे दीड हजार एवढी आहे. स्मशानभूमी मागणीसाठी गेल्या काही वर्षांत 20 हून जास्त उपोषणे…

शिवाजीनगर बस स्थानकात २४ तास सेवा देण्याची मागणी..

चिपळूण शहरातील व मुंबई-गोवा महामार्गालगत शिवाजीनगर एसटी स्थानकावर लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. गाड्या थांबवाव्यात, तसेच उपहारगृह व वाहतूक नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे. शहरात 1998 पासून एस.…

गोवा बनावटीची दारू विक्री एकास अटक..

सावंतवाडी : दि २२ गोवा बनावटीची दारू विक्री केल्याप्रकरणी सांगेली येथे एकाला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमित गणू मातोंडकर (वय ३९, रा. सांगेली जायपीवाडी)…