
सावंतवाडी येथे ८ फेब्रुवारी रोजी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कोकण बोर्ड अव्वल स्थानावर असतो परंतु स्पर्धा परीक्षेत हे गुणवत्ताधारक विद्यार्थी अपेक्षित प्रमाणात दिसून येत नाहीत. बहुतेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती महागडे क्लासेस किंवा ॲकॅडमी लावण्याची नसते. अशा वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडावे व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण व्हावे यासाठी संपूर्ण…








