
श्री आई भराडी देवी यात्रेचा जल्लोष : मोड यात्रेने होणार सांगता !
दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेस शनिवारी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक यात्रेनिमित्त दाखल झाल्याने श्री क्षेत्र आंगणेवाडी गजबजून गेले आहे. ‘आई भराडी देवी नमो…







