Category बातम्या

सततच्या वाढत्या तापमानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम ; मंत्री नितेश राणेंकडे मदतीची मागणी

कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर पासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मोहोर गळू लागला असून, तयार होत असलेल्या आंब्यांची गुणवत्ता देखील घसरत आहे. परिणामी, यावर्षी मर्यादित आलेले आंबा उत्पादन आणखी घटण्याची…

नागपूर राड्याचा मास्टर माईंड च्या घरावर बुलडोझर….

ब्यूरो न्यूज कोकणशाही नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घराला नोटीस बजावण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.नागपूर महापालिका फहीम…

राज्यातील प्रत्येकाला मिळणार नळाद्वारे पाणी …

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचे धोरण असून, त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.बोर्डीकर म्हणाल्या, जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात एकूण ५१ हजार ५६०…

गाडी लावण्यावरून मारहाण; पिता-पुत्रावर गुन्हा..

कणकवली : भिरवंडे – खलांतरवाडी येथील अशोक विश्राम सावंत (६१) हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी घेवून सांगवे -माकडतळे येथे फाळये माळरानावर गेले असता तेथील शेडमध्ये गाडी लावल्याच्या कारणावरून मंगेश शांताराम सावंत (३७) याने शिवीगाळ करत अशोक सावंत यांना मारहाण केली.…

२४७ वीज ग्राहकांनी भरली १२ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी महावितरणच्या ‘अभय’ योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद…

कुडाळ विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ…

पतीशी भांडल्या नंतर थेट हायव्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढली पत्नी

ब्युरो न्यूज कोकणशाही पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नी थेट हाय व्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढल्याचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा प्रयागराजमध्ये घडला. बसहरा तरहार येथील वंदना सिंह यांचे पती भोले सिंह यांच्याशी काहीशा कारणावरून भांडण झाले. या संतापातून त्या चक्क घराजवळ असणाऱ्या शेतातील हायटेन्शन…

व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा चार मशीन जप्त : चौघांवर गुन्हा…

कुडाळ : व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे पैसे स्वीकारून जुगार सुरू असलेल्या कुडाळ बस स्थानक समोरील ओम साई व्हिडिओ गेम पार्लरवर शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. गेम पार्लरच्या दोन मालकांसह एक कामगार व एक जुगार खेळणारा…

दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण ;७ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील ठेकेदार रोशन डेगवेकर यांच्यासह ७ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची खबर लवकुश राजेलाल मंहतो (मूळ रा. बिहार ) यांनी दिली आहे. डेगवेकर यांच्यासह राजेश मोरे…

आ.केसरकरांना अपेक्षित काम करणार शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख संजू परब

विधानसभा मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. जिल्हाप्रमुख पदाचा वापर जनतेच्या हितासाठी करणार आहे. त्याचबरोबर आ. दीपक केसरकर यांना अपेक्षित पक्षसंघटना बळकटीचे काम करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुंबई येथे शिवसेना…

मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा- मंत्री नितेश राणे

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार स्विडनच्या महावाणिज्य दूतांन सोबत झाली बैठक स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार… मुंबई मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट…