
पावसाळ्यात विजेचा धोका वाढला; महावितरणचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी पावसाळा आणि संभाव्य वादळ-वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नागरिकांना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित व सावधान राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने कुडाळ उपविभागातील अधिकारी व लाईन…







