Category बातम्या

देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम

देवगड: दि २० देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील रुग्णांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेली दोन वर्ष देवगड येथील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय आठवले हे मंत्री नितेश राणे यांच्या आग्रहाला मान देऊन…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द ! पालकमंत्री नितेश राणे यांचे जनतेला आश्वासन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासोबत रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे…

पालकमंत्री नितेश राणे यांची कोकण रेल्वे संघटनेने घेतली भेट !

सावंतवाडी : दि 20 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे मुंबई प्रतिनिधींनी रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण…

दशावतार कलेला एक नवस्वरूप ;सह्याद्री फाउंडेशन तीन दिवसीय दशावतार महोत्सवचे आयोजन !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि : २० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेला एक नवस्वरूप देण्याच्या दृष्टीने आमदार दीपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेतून दशावतार कंपनी यांना वाहन खरेदी करून दिले आहे, आता पुढील काळात…

विद्यार्थिनीला अश्लील मेसेजस पाठवणाऱ्या नामवंत शाळेतील शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी ; दि २० शहरातील एसटी स्टँड परिसरातील नामवंत शाळेत विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील मेसेजस पाठवणाऱ्या शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला आहे. याच शाळेतली ही दुसरी घटना आता…

अखिल भारतीय भजन संमेलन 2025′ नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थित संपन्न !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मुंबई : दि २० अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाने माटुंगा येथे आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय भजन संमेलन 2025’ या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री…

सावंतवाडीतील पाण्याचा प्रश्न सुटणार ; मा.आ दीपक केसरकर

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी : दि २०, उडेली येथील धरण प्रकल्पामुळे सावंतवाडीतील पाण्याचा भविष्यातील प्रश्न सुटणार आहे. येथील निसर्गरम्य परिसर बघून अनेक पर्यटक नक्कीच उडेली-घारपी गावात येतील आणि पर्यटन वाढीस लागेल, असा विश्वास…

सिंधू संजीवन संस्था, देवगड पुरस्कृत “हर घर भगवत गीता” उपक्रम….

“हर घर भगवत गीता” उपक्रमा अंतर्गत शालय विद्यार्थ्यांना भगवतगीतेचे विनामूल्य वितरण आयोजक सिंधू संजीवन संस्था, देवगड व पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मुंबई. यांच्या तर्फे करण्यात येत आहे. आधुनिक जीवनशैली आणि तणावपूर्ण जीवनात जीवन कसे जगावे याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भगवतगीता…

पालकमंत्री नितेश राणे यांचा पहिल्याच दौऱ्यात ‘मास्टर स्ट्रोक’

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे हे 20 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता सर्वप्रथम आहे याचा प्राधान्यक्रम अन त्याबाबतची ब्लु प्रिंट मंत्री नितेश…

रत्नागिरीच्या पालकमंत्री पदी आ. उदय सामंत

साईनाथ गांवकर / कोकणशाही रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.