Category बातम्या

महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? पुन्हा शिवशाही बस मध्ये तरुणी सोबत विनयभंग…

ब्युरो न्यूज कोकणशाही पुण्यात स्वारगेट स्थानकात  शिवशाही मधील मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत…

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी घेतला आ.आदित्य ठाकरेंचा समाचार

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावला मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा,अन्य भाषांचा अपमान न करता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही शासनाची भूमिका मंत्री नितेश राणे यांनी आमदार…

खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांचे पाकीट चोरीला ; एवढी रक्कम…

कुडाळ कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांचे पाकीट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामध्ये सुमारे १० हजार ५०० रुपये एवढी रक्कम होती. बुधवार आठवडी बाजार असल्याने कुडाळ येथील सोनाली भास्कर सावंत ही महिला बहिणीसोबत खरेदीसाठी आली होती. त्यांनी एका दुकानात किराणा…

जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर

जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते १, स्थळ : मालवण मामा वरेरकर नाट्यगृह सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मिन्न प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन,…

जंगली माकडांच्या उपद्रवामुळे आढळला माकडताप सदृश रुग्ण…

दोडामार्ग तालुक्यात माकडताप सदृश रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. जंगली माकडांच्या उपद्रवामुळे हा ताप फैलावण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामस्थांनी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. माकडतापसदृश रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.माकडताप एक…

प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत;सिंधुदुर्गात धावणार एसटीच्या १५० ‘सीएनजी बसेस !

प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात राज्यातील एक हजार एस. टी. बसेस सीएनजी गॅसवर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ठाणे आणि रायगड विभागात सीएनजी बसेस सुरू करण्यात आल्या असून, आता सिंधुदुर्गातही सीएनजी बसेस लवकरच धावणार…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत म्हणून टीआयटी ची मंत्री स्वतः घेणार बैठक घेणार ,मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकर समाजाचे अनेक प्रश्न निर्णया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था…

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही ; ना.नितेश राणेंचं आश्वासन

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन, पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर डिझेल परताव्याची रक्कम 119.98 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिले उर्वरित रक्कम लवकरच…

वडापाव च्या टपरीला आग; मोठ नुकसान….

देवगड, मालवण रस्त्यावर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला आग लागून हजारो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून खाक झाले. दरम्यान घटनेची माहिती…

आई मुळे वाचले मुलाचे प्राण…

ब्युरो न्यूज कोकणशाही  प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि…