Category बातम्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळवल मधील तो बॅनर ठरला चर्चेचा

कणकवली : कणकवलीतील मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील ग्रामीण मतदारांकडून अपेक्षा वाढलीकणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा भरपूरच चर्चेत आला होता. या निवडणुकीत कणकवलीतील काही प्रभागांमध्ये 10, 15, 25, 30 हजारापर्यंत ची रक्कम वाटप झाल्याचे बोलले जात होते. अशाप्रकारे…

वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का ; उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य ; उबाठा पक्षामध्ये सन्नाटा

वैभववाडी : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी…

कणकवलीत अर्ज छाननीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ; ठाकरे सेनेला धक्का

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली तहसील कार्यालयामध्ये आता अर्ज छाननी सुरू असून यामध्ये बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे.विद्या शिंदे यांना 2014 नंतर तीन अपत्ये झाली…

वक्रतुंड संकुल लक्ष्मीवाडी कुडाळ येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वक्रतुंड संकुल, लक्ष्मीवाडी कुडाळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री. राजेश हेदळकर – कुडाळ (प्रतिनिधी) वक्रतुंड संकुल, लक्ष्मीवाडी कुडाळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त सोमवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी संकुलातील श्री गणपती मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक…

भाजपात नाराजी नाट्याला सुरुवात । भाई सावंत यांच्यासह 43 जणांनी दिला भाजपाच्या पदांचा राजीनामा

सध्याच्या राजकीय पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही अन मी कुणाही नेत्यांवर नाराज नाही – राजीनामा पत्रात उल्लेख सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली त्याला अवघे…

कणकवली येथे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन

कणकवली : कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती या नाट्य महोत्सवाला लाभणार आहे. आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था कणकवली…

शेतीप्रदान सिंधुदुर्गात बदललेल्या पर्यावरणाने शेतकरी वर्ग चिंतेत – डॉ. विशाल चंद्रकार

सावंतवाडी : शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय किसान संघ नेतृत्व करत असून जैवविविधतेने नटलेल्या शेतीप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदललेल्या पर्यावरणाने शेती आणि शेतकरी यांची स्थिती चिंतनीय झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी शेती सोडून…

नेमळे धनगरवाडीत असंख्य ग्रामस्थांचा भाजपात पक्षप्रवेश

सावंतवाडी : नेमळे येथील धनगरवाडी परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास ठेवत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या हस्ते व सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात…

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे ‘मी लाभार्थी’ म्हणून अर्ज करण्यास इच्छुक – रत्नाकर जोशी

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे “मी लाभार्थी” अर्ज दाखल करण्यास इच्छुक! तन आघाडीत आणि मन महायुतीत असलेल्या नाईकांना म्हणूनच कणकवलीची बैठक महायुतीची की समर्थकांची याची काळजी! – रत्नाकर जोशी, शिवसेना जिल्हा प्रवक्ता आज संपूर्ण उबाठाची झालेली अवस्था महाराष्ट्रासमोर आहे, त्यापेक्षा…

मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपा महायुतीचा दणदणीत विजय ; देवगड जामसंडे भाजपा कार्यालयात आनंदोत्सव

देवगड : महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका निवडणूकीत भाजपा महायुतीचा दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल आणि विशेषतः मुंबई महानगरपालीकेमध्ये भाजपा आणि मित्रपक्ष यांचा विजय यासाठी भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रियांका…