Category बातम्या

“कोकणचा अभिमान! सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी भाषेला मानाचे स्थान”

कणकवली : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यातील बोलीभाषांना स्थान दिले आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांत मालवणी, वन्हाडी या बोलीभाषांचा समावेश असून, अकरावी-बारावीच्या स्तरावरही पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांचा विस्तार करण्याचे ‘बालभारती’च्या विचाराधीन आहे.…

⚡ 📢 विजेचा वाढता धोका; पालघरकरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पालघरः पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांत वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘वीजेला समजून घेताना’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.जिल्हाधिकारी डॉ.…

🚨 महिनाभर तलाठी रजेवर; तुळस गावातील शेतकरी-विद्यार्थी संकटात!

वेंगुर्ला : गेला एक महिनाभर वेंगुर्ला तालुक्यातील तुळस तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. तुळस गावचा अतिरिक्त भार पेंडूर गावचे तलाठी यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र, त्यांच्याकडेही इतर ५ गावचा अतिरिक्त भार असून तेही योग्य वेळ…

🏆 मालवणच्या कन्येची जागतिक झेप! दुर्वा बांदेकरने नेपाळमध्ये पटकावले सुवर्णपदक । Kokanshahi ।

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड गावची सुकन्या तसेच आंबोली सैनिक स्कुलची विद्यार्थिनी कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेपाळ काठमांडू येथे पार पडलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावीले. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे सुकळवाड गावाच्या शिरपेचात मनाचा…

गोड बोलून जाळ्यात अडकवलं अन् सोन्याची चेन घेऊन भामटे फरार!

कणकवली : येथील पेट्रोल पंपानजीक एका वृद्ध महिला दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी दुकानदार मायावती भाईनाथ रजपूत (७०, कलमठ-गोसावीवाडी) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग! कुडाळमध्ये गणेश मूर्तिकार एकत्र येणार

सावंतवाडी : गणेश मूर्तिकार संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित गणेश मूर्तिकारांचा मेळावा १० जूनला सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नवीन सभासदांना ओळखपत्र देण्यात येतील. त्यासाठी सोबत आधारकार्ड, झेरॉक्स व स्वतःचे फोटो आणावेत.…

सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट! पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : कोकणात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झाले, तरी पावसाला जोर नाही. मात्र पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ९ जून रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू…

मुसळधार पावसाचा फटका! तुळस पलतडचा ब्रिज कम बंधारा मधोमध कोसळला

वेंगुर्ले : तुळस व मातोंड गावांना जोडणाऱ्या नदीवर तुळस पलतड येथे असलेला आणि परिसरातील शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेला ‘ब्रिज कम बंधारा’ रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मधोमध कोसळला. बंधारा थेट मधूनच फुटल्यामुळे नदीतील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे…

“पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय; मासेमारी क्षेत्रात येणार ई-चलन प्रणाली”

ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत दिनांक ९ जानेवारी २०२५ ते २ जून २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या बेकायदेशीर मासेमारीच्या प्रकरणांची स्थिती तसेच त्यावर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईबाबत आज मंत्रालयात माहितीचे सादरीकरण व आढावा बैठक मंत्री मत्यव्यवसाय व…

मत्स्यव्यवसाय नुकसानभरपाईला गती; पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात झालेल्या नुकसानीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दि. ९ ऑक्टोबर २०२५ व दि. १० ऑक्टोबर २०२५ तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. २९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या विशेष…