
पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरआत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू…
ब्युरो न्यूज कोकणशाही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाला. एका बलूच बंडखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक लष्करी ताफ्यात घुसवून स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेच इतर बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर सशस्त्र हल्ला चढविला. या…




