
सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या 10 क्रमांकांत आणण्याचे प्रतिपादन ; मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे..
वेंगुर्ले जिल्हा नगरपरिषद प्रशासनामार्फत क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव प्रशासनासाठी पोषक आहे. जिल्ह्यात अशा महोत्सवामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. मंत्री म्हणून आपल्याला राज्याचा व जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. तसेच जिल्हा समृद्ध करावयाचा असून आपल्या…








