Category बातम्या

नमो शारदा संगीत क्लासेस तर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनाने अत्यंत…

रुपेश पावस्कर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; कवठीत स्तुत्य उपक्रम

कुडाळ (कवठी) : ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कवठी शाळा नंबर १ या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

🌺 गणेशभक्तांसाठी रेल्वेची खुशखबर; कोकणासाठी २१ विशेष गाड्या

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने २१ विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबईसह गुजरातमधील विविध शहरांतून रत्नागिरी, सावंतवाडी रोड आणि ठोकूरसाठी या गाड्या धावणार आहेत. मुंबई सेंट्रल-ठोकूर (०९०१३) ८ सप्टेंबरला, तर ठोकूर-मुंबई सेंट्रल (०९०१४) ९…

लाटांवर पुन्हा रंगली मच्छिमारांची लगबग; देवगडमध्ये मासेमारीचा श्रीगणेशा

देवगड : ७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर आज देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौका मालक, मच्छिमार, महाराष्ट्र…

निरवडे ग्रामपंचायतीचे आश्वासन ठरले निर्णायक; पारकर कुटुंबीयांचे उपोषण मागे

सावंतवाडी : निरवडे येथील भरवस्तीत सुरू असलेल्या वराह पालन व्यवसायामुळे होणारी प्रचंड दुर्गंधी आणि ध्वनीप्रदूषण याविरोधात पारकर कुटुंबीयांनी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या या उपोषणाची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर योगेश पारकर…

उपोषणाचा आकडा घटला; संवादाचा फॉर्म्युला यशस्वी! मंत्री नितेश राणेंचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ चर्चेत

सिंधुदुर्ग : स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण करणारे फक्त २० लोक आपले प्रश्न घेऊन बसले होते. प्रतिवर्षी १०० ते १५० उपोषण करणाऱ्या ची ही संख्या फक्त २० वर आल्याने पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा…

आंबोलीत पर्यटकांची गैरसोय थांबणार! पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सिंधुदुर्ग : आंबोलीतील वाहतूक, पर्यटक सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय…

🔥 सिंधुदुर्ग प्रशासनाला नवी झळाळी! माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. नारायणराव राणेंच्या हस्ते जिल्हाधिकारी दालनाचे लोकार्पण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. नारायणराव राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंची यावेळी उपस्थिती होती. नूतन दालनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज…

🇮🇳 ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्गात उत्साह; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्ग : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्याहस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ यांच्या सुमधुर स्वरांनी वातावरण देशभक्तीने…

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ‘रक्तदान महाअभियान’; कुडाळात आयोजन

कुडाळ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे १७ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून या शिबिराचे आयोजन…