
लिंगेश्वर मंदिरात आज हरिनाम सप्ताह…
कुंभवडेतील गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. होणार आहे. मंगल घटस्थापनेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे सात प्रहरांचा हा हरिनाम सप्ताह संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम…








