
“ विधानपरिषदेच्या १० जागा, १० अर्ज — विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध!”
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, गोरगरीब, शोषित, दलित आणि दिव्यांगांसाठी शिवसेना नेहमीच पुढे…








