
ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ कांबळे यांचे निधन
देवगड : देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ गणपत कांबळे (वय ६७) यांचे बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरे येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. दयाळ कांबळे यांनी सुमारे ५० वर्षे पत्रकारितेत…








