
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून लवकरच साहित्य संमेलन
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सावंतवाडी येथे लवकरच साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी दिली. दरम्यान साहित्य परिषदेच्या माध्यमातून यावर्षीपासून कर्णिक यांच्या नावाने आदर्श साहित्य कार्यकर्ता पुरस्कार दिला जाणारअसल्याची घोषणा यावेळी…






