
विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या…
कणकवली – जळकेवाडी येथील ऋषीकेश विजय मालपेकर (३०) या तरुणाने गुरुवारी दुपारी २.३० वा च्या सुमारास विष प्राशन केल्यानंतर आपल्या मित्राला दवाखान्यात नेण्यास सांगितले. त्यानंतर मित्राने त्याला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ८ वा. च्या…







