
एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयचा रेक्स 2025 व मेट्रोपल्स 2025 उद्घाटन सोहळा संपन्न !
सुकाळवाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रेक्स 2025 व मेट्रोपल्स 2025 उद्घाटन.विविध विभागातून विद्यार्थ्यांचा सहभाग जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे रेक्स व मेट्रोपल्स या टेक्निकल व नॉन टेक्निकल कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्गातील उद्योजक श्री. अनंत सावंत यांच्या हस्ते…






