
दिवाळी सणानिमित्त कोकणात पर्यटकांची मांदियाळी
रत्नागिरी : दिवाळी सणाची धूम सुरू झाली असून पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यातील श्रींचे दर्शन घेण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. भाऊबीज झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पुन्हा पर्यटकांची वाढती उपस्थिती पाहायला मिळणार आहे. सध्या किनारी भागांमध्ये पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली…








