
भव्य ग्लोबल कोकण महोत्सव 2025 नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे उभारणीला सुरुवात
साईनाथ गांवकर / गोरेगाव (मुंबई ) यावर्षीचा ग्लोबल कोकण महोत्सव ऐतिहासिक असेल. 2011 पहिल्या वर्षी ग्लोबल कोकणने इतिहास घडवला. प्रवेशासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिथे पोचण्यासाठी शंभर रुपये खर्च येतो तिथे तीन किलोमीटरची रांग लागली. लोकांना कोकणातील पर्यटन निसर्ग विकास लोककला…






