Category बातम्या

विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसीश्वर देवाचे दर्शन

मतदारसंघाच्या सुख-समृद्धीसाठी गाभाऱ्यात प्रार्थना वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार संजय लुडबे यांची नियुक्ती

मालवण : शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देण्यात आली असून तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार…

फणसगाव पंचायत समिती बिनविरोध; किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन अर्ज मागे

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग: फणसगाव पंचायत समितीच्या ३० क्रमांकाच्या सर्वसाधारण महिला मतदारसंघात भाजपच्या समृद्धी संतोष चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना (उबाठा) च्या रोहिणी संतोष लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. दरम्यान, १७ क्रमांकाच्या…

आज उद्याही नितेश साहेबांसोबत… संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल

अपक्ष उमेदवारी घेतली मागे कणकवली : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा…

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे; हर्षदा वाळके बिनविरोध

नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोधनांदगाव : नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज…

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; उबाठाची माघार, कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोषउबाठाच्या जितेंद्र तळेकर यांची रिंगणातून माघार वैभववाडीत भाजपात जल्लोष तर उबाठात सन्नाटा वैभववाडी प्रतिनिधी    कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा चे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी…

सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (Medal for Meritorious Service) जाहीर करण्यात आले आहे. देशपातळीवर दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस दलासह सर्व स्तरांतून समाधान आणि…

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का

राष्ट्रवादी कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा…

मंत्री नितेश राणेंच्या हस्ते वागदे येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश ; उबाठा गटाला धक्का

कणकवली तालुक्यातील वागदे येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.दशरथ गावडे, माजी शाखा प्रमुख श्री.रवी गावडे व संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, बालकृष्ण, राजू गावडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या…

भाजपाची सिंधुदुर्गात जोरदार मुसंडी : जि.प. आणि पं. स.त बिनविरोध यशाचा धडाका

ना. नितेश राणे यांच्या ‘राणे पॅटर्न’ ला बिनविरोध पसंती साईनाथ गांवकर / कोकणशाहीसिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने राजकीय ताकदीचे प्रभावी प्रदर्शन घडवत सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. तब्बल 50 पैकी 5 जिल्हा परिषद जागा आणि 100 पैकी 6…