Category बातम्या

वेगुर्ले शहर विकासाच्या संकल्पना, नवीन उपक्रम चर्चासत्र

वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती या अराजकीय संस्थेच्या पुढाकाराने व शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने शहर विकासाच्या संकल्पना’ या विषयावर नाविन्यपूर्ण चर्चासत्र रविवार १९ रोजी दुपारी ठीक ३ ते ५ यावेळेत नगर वाचनालय, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे. सकारात्मक दृष्टिकोन…

दानशूर युवा नेतृत्व श्री विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या सावंतवाडीकर भूमिपुत्रांच्या संकल्पनेतून रुग्णालयाला मिळाले फिजिशियन डॉक्टर! । kokanshahi ।

सावंतवाडी : पहिल्यांदाच सावंतवाडीत आरोग्य पर्वाचा नवा अध्याय रचला गेला आहे. सावंतवाडीकर जनतेने जनतेच्या मदतीने जनतेसाठी आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तोदेखील आंदोलन निषेध यामधून नव्हे तर जनतेच्याच सहयोगातून! सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल निरवडेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला भाजपा…

ओंकार हत्तीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बांधवांचा वनविभागाला इशारा

बांदा : कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ‘ओंकार’ हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती आणि बागायती धोक्यात आली आहे. हत्तीचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून शेतातच बसून आंदोलन करण्याचा…

कुणकेश्वर मंदिर परिसरात 22 ऑक्टोबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन

देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यंदाही २२ ऑक्टोंबर 2025 दीपावली पाडवानिमित्ताने श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दीपोत्सव २१ हजार पणत्या प्रज्वलित करण्याचा संकल्प…

नेरूर मध्ये ‘कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा आणि भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५’ चे आयोजन

कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री. रुपेश पावसकर यांच्यावतीने नेरुर पंचक्रोशी मर्यादित ‘कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा २०२५’ आणि ‘भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमुळे नेरुरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…

कोंबड्यांची झुंज आली अंगलट ; ९ जणांवर गुन्हा दाखल

कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा खेळला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.…

कुडाळ पणदूर ओव्हरब्रिज वर भीषण अपघात

कुडाळ मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिज येथे आज भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात झाला.…

10 वर्षाची गैरसोय आ. निलेश राणेनी चुटकीसरशी केली दूर! राणे पॉवरचा ग्रामस्थांनी घेतला अनुभव

गेली 10 वर्ष रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर करत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी केला रस्ता मोकळा ‌‌ नेरुर जोशीटेंब येथे वाडीत जाण्यासाठी रस्ता नव्हता,ग्रामस्थ गेली 10वर्षे रस्त्यासाठी धडपडत होते आजारी रुग्ण , वयस्कर व्यक्ती, गणपती नेण्यासाठी रस्ता नसल्याने…

कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया…