
सिंधुदुर्गात शिवसेना लढणार स्वबळावर! – आ. निलेश राणे यांचे सुतोवाच
कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये केले या मेळाव्याला शिवसेना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला…




