
आता सिलिंडरही कुलूपबंद ठेवा! ओरोसमध्ये चोरीच्या घटनांनी वाढवली चिंता
ओरोस, : इंधन तुटवड्यामुळे चोरांच्य नजरा आता गैस सिलिंडरकडे वळू लागल्या आहेत. मे महिन्याच्या कालावधीत ओरोस परिसरात दोन सिलिंडर चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान सोने नाणे आणि पैसा अडका याचप्रमाणे आता सिलिंडर सांभाळण्याची वेळ आली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगतच…








