
रायगडातील सागरी विकास प्रकल्पांना गती; मंत्री नितेश राणे यांचे संबंधितांना निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यातील आर.सी.एफ. कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री…








