
‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदा…
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता दिसून आली आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे प्रकरण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार बळजबरीने लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात…








