
निर्माल्याचे प्रदूषण टाळत खतनिर्मिती! सिंधुदुर्गात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
मालवण : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश कृतीतून देणाऱ्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा जि. रायगड यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवात गोळा झालेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणपूरक कंपोस्ट खत निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या पाचव्या,…








