Category बातम्या

🚑 पालकमंत्री नितेश राणेंच्या निवासस्थानी आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा…

देवगड येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात गणेश जगदीश गावंकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ; विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

ओरोस | प्रतिनिधी देवगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक ८९/२०२६ प्रकरणातील आरोपी क्रमांक ५ गणेश जगदीश गावंकर यांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज सिंधुदुर्ग-ओरोस येथील विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश एस. एस. इंडलकर यांनी शुक्रवार (३१ जुलै)…

🏥 भिरवंडे आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १११ जणांची तपासणी

भिरवंडेः शिबिरात दिपप्रज्‍वलन करताना कनेडी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुमंत दळवी उपस्‍थित नितिन सावंत, डॉ.चंद्रकांत पुरळकर, सौ.अंकिता सावंत, चेतन धर्णे आदी कणकवली : ग्रामपंचायत भिरवंडे आरोग्‍य उपकेंद्र भिरवंडे आणि कोकण कला व शिक्षण संस्‍था भिरवंडे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत आरोग्‍य तपासणी शिबिर…

🪨 चिरेखान व्यावसायिकांना दिलासा? आमदार निलेश राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखान व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत आज आमदार निलेश राणेंनी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चिरेखान व्यावसायिकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित विषयांवर योग्य तोडगा…

🚔 अवैध तंबाखू तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पालघर : अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ४७,९३७९६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे विरोधात कडक कारवाया करण्याच्या धोरणानुसार पालघर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना…

♻️ कणकवलीत प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; ७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त!

कणकवली : प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने मंगळवारी कणकवली नगरपंचायतीच्यावतीने व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.मंगळवारी आठवडा बाजारात अनेक व्यापारी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देतात. अशा तक्रारी होत्या. या व्यापाऱ्यांवर नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. यात सुमारे सात किलो प्लास्टिक पिशव्या…

🚌 एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डसाठी मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढली

मुंबई : एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला १ ऑगस्टपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती परंतु, आता राज्य सरकारने यात बदल करून एक महिन्याची मुदत वाढवली आहे. नागरिकांना आता १ सप्टेंबरपर्यंत वेळ मिळणार असून अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे त्या प्रवाशांना…

🏥 एकाच ठिकाणी अनेक आरोग्य तपासण्या; १ ऑगस्टला पणदूरमध्ये मोफत शिबीर

सावंतवाडी : स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पणदूर येथील सविता आश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या…

🌧️ सिंधुदुर्ग-रत्नागिरीला यलो अलर्ट; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

पुणे : छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकत असून, याच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश भागांत गुरुवारी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, या भागात सतर्कतेची सूचना…

🚧 बांदा उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा खोळंबा! तातडीच्या नियोजनाची मागणी

बांदा : येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली…