Category बातम्या

“गणेशोत्सवापूर्वी गणेश घाट सजणार का? अभिषेक गावडे आक्रमक”

कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला तब्बल दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप काम…

तहसील कार्यालयाच्या दारातच मृत्यूचा खड्डा?; गुरुदास गवंडेंचा प्रशासनाला सवाल

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालय परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.तसेच संबंधित खड्ड्यात केबल असल्यामुळे तो…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी डिप्लोमा कॉलेजचा 100 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या कॉलेजचा अंतिम वर्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदार संघात “शालेय विद्यार्थ्यांना 2500 रक्तचंदन रोपांचे वाटप”

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम कणकवली – महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून…

मालवणातील रिसॉर्टमध्ये दुर्घटना; स्वीमिंग पूलमध्ये आपटून पर्यटकाचा मृत्यू

मालवण : वायरी येथील एका छोट्या स्वीमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित…

मालवणात मोकाट कुत्रे-गुरांचा उच्छाद; ज्येष्ठ नागरिकांची आमदार आमदार निलेश राणेंकडे धाव!

मालवण : शहरात मोकाट गुरे व कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावेलागत आहे. मालवण नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त…

दानशूर पणाची भावना जनतेच्या मनावर कायम कोरली जाते ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थीसह सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कुडाळ : आपल्या माणसांसाठी काहीतरी देणं आपण लागतो आणि त्या भावनेतून जेव्हा आपण मदत करतो ही दानशूर पणाची भावना जनतेच्या मनावर कायम कोरली जाते असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी…

अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम; फक्त १५ दिवसांत एसटीला ४३.८३ कोटींचा फायदा!

कणकवली : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या…

रात्रीच्या घोरण्याला रामराम! डेरवणमध्ये विशेष उपचार शिबिर

चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे असणार आहे.या शिबिरामध्ये घोरणाऱ्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात स्लिप स्टडी…

🔥 आंबा घाटात ३१ टन कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली!

देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात रविवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या एका १४ टायरी ट्रकच्या केबिनला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. मात्र, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि एक मोठा अनर्थ…