
देवगड पं. स. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे टाळे उघडले | इम्पॅक्ट कोकणशाही |
साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग देवगड पंचायत समिती प्रशासनाने प्रवेशद्वाराला लावलेले टाळे आता उघडले आहे. याबाबत कोकणशाही ने वृत्त प्रसारित करताच प्रशासनाने तातडीने हालचाल केली. थोड्याच वेळात गटविकास अधिकारी वृषाली यादव ह्या उपोषण कर्त्यांची भेट घेणार असल्याचे प्रशासनाकडून समजले आहे. देवगड…






