युवासेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर


कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर झाली.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे
प्रथमेश दळवी उपजिल्हाप्रमुख,साईराज दळवी तालुका सचिव,विश्वास पांगुळ उपतालुका प्रमुख,वासुदेव सावंत उपतालुका प्रमुख,वैभव मेस्त्री सोशल मीडिया तालुकाप्रमुख
विभागप्रमुख
दयेश नाईक माणगाव,दत्ता पाटील पिंगोळी,सद्गुरू घावनळकर घावनाळे,अमर घाडी पावशी,तुषार परब वेताळबांबर्डे,ओंकार सावंत पावशी विभाग संघटक,साईनाथ पालव वेताळबांबर्डे विभाग सचिव,प्रथमेश चव्हाण माणगाव शहर संघटक
उपविभागप्रमुख
दिनेश राऊळ पावशी,रोशन चव्हाण पावशी, सागर सावंत घावनाळे,हेमंत पालव घावनाळे,सिद्देश धुरी पिंगुळी,शैलेश बांदेलकर पिंगुळी,सागर वाडयेकर माणगाव,राज धुरी माणगाव,आदित्य नाईक माणगाव शहरप्रमुख,प्रज्योत पणदूरकर पावशी विभाग सद्यस्य, हरेश साईल सोशल मीडिया प्रमुख पावशी
अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर व युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर यांनी दिली.