Category बातम्या

कोकण सन्मान-२०२५’ पुरस्कार सोहळा ! आपला कोकण हा जगात सर्वोत्तम; ना.पालकमंत्री नितेश राणे

देवगड प्रतिनिधी ‘कोकण ‘सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्स’च्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे कॉन्टेन्ट क्रिएटर्सने कोकणची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि कोकणचे अलौकिक सौंदर्य हे कोकणबाहेरीला जगाला दाखवत राहा. आपला कोकण हा…

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला आग…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला जय भवानी बस स्टॉप येथे गाडेधाव कालवंडवाडी च्या दरम्यान काल सायंकाळी उशिरा गवताला आग लागली. सदर आग येथील रस्त्यावर उभे असलेल्या तीन युवकांमुळे लागली असावी असे समजून ग्रामस्थानी निवती पोलिसांना त्यांची…

पहा कोणत्या दिवशी असणारा श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा ..

वेंगुर्ले । प्रतिनिधी : वेंगुर्ले येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळा होणार आहे.सिंधुदुर्ग, वेंगुर्ले, वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा सिंधुदुर्ग वेंगुर्ले महाराष्ट्र वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात…

लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी महिन्याच्या हाप्त्याची वाट बघाताय ? ही बातमी तुमच्या साठी…

ब्युरो न्यूज कोकणशाही ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलै 2024 पासून या…

तुम्ही पण माथेरानला फिरायला जात का?तर हि बातमी तुमच्या साठी..

माथेरान ब्युरो न्यूज कोकणशाही नेरळ माथेरान एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यातच रोपवेचा प्रस्तावित प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन…

घरातून २ मोबाइल आणि मंगळ सूत्र जप्त; काय आहे नेमके प्रकरण ?

दरम्यान या खुनाच्या घटनेत संशयित फर्नांडिस हा एकटाच आहे की आणखी कोणी सहभागी आहेत? याबाबत पोलिस तपास करत आहेत. संशयिताला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने पोलिस या सर्व प्रश्नांच्या मुळाशी ओसरगाव येथे महामार्गानजीक खून करून जाळलेल्या किनळे येथील अंगणवाडी सेविका…

महिलेशी अश्लील वर्तन ; पतीला मारहाण….

बांदा महिलेशी अश्लील वर्तन करून तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात निगुडे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉबर्ट विल्सन फर्नांडिस (वय ३२, रा. तेलीवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज इन्सुली-धुरीवाडी येथे घडली. याबाबतची तक्रार संबंधित…

शेत मांगराला अज्ञाताकडून आग; शेतीउपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान…

दोडामार्ग,काजू बागेत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला शेतमांगर अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे कळणे सडा येथे उघडकीस आली. मांगरात ठेवलेल्या काजू बीसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात लक्ष्मण तुकाराम देसाई या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,…

कवठी – अन्नशांतवाडी खूनप्रकरणी एक जण ताब्यात…

कवठी – अन्नशांतवाडी येथील संदीप ऊर्फ बाळा दामोदर करलकर यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांमधील बाग कामगार श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर (रा. कवठी-बांदेकरवाडी) याला शुक्रवारी ताब्यात घेतले; तर या संदीप करलकर प्रकरणातील दोघेजण फरार आहेत.दरम्यान, शनिवारी श्यामसुंदरला कुडाळ न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस…

कणकवली मार्गावर कारला अपघात ;महिला गंभीर जखमी…

आचरा कणकवली मार्गावर आचरा- आदर्शनगर येथे मुंबई ते आचर ‘येणाऱ्या कारला अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली. असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वा. झाला. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना आचरा ग्रामीण…