
गाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज कणकवली पंचायत समिती येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व ग्रामसेवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष…








