Category बातम्या

रत्नागिरीत भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मंथन; आ. प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : आगामी काळातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच बूथस्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चिंतनाला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा २६६-रत्नागिरी विधानसभा चिंतन बैठक भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. यावेळी…

दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!

💫 पालकमंत्री नितेश राणे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश. 💫 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग 💫 दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी जनतेच्या पाठीशी 💫 आठही तालुके दुष्काळजन्य परिस्थितीच्या…

निर्माल्याचे प्रदूषण टाळत खतनिर्मिती! सिंधुदुर्गात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

मालवण : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश कृतीतून देणाऱ्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा जि. रायगड यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवात गोळा झालेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणपूरक कंपोस्ट खत निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या पाचव्या,…

सिंधुदुर्गच्या जि.प. शाळांना मोठा दिलासा! आणखी ९१ शिक्षकांची होणार भरती

ओरोस : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शासनाने हाती घेतलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला आणखी ९१ उमेदवारांची निवड यादी प्राप्त झाली आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक ताफ्यात आणखी ९१ शिक्षकांची भर पडणार असून, संबंधित उमेदवारांची लवकरच कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती प्रक्रिया…

‘बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा’

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया सावंतवाडी नागरी कृती समितीच्या कार्यक्रमात विशाल परब यांचे आवाहन’ सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील…

ध्वनिप्रदूषणाला आळा; कुडाळमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन

कुडाळ : गणेश विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजेचा कर्णकर्कश आवाज, वाढता ध्वनिप्रदूषणाचा त्रास आणि त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, हे चित्र गेल्या काही वर्षांत सर्वत्र पाहायला मिळत होते. मात्र यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कुडाळ शहराने…

अणसूरमध्ये वाघाचा धुमाकूळ! दिवसाढवळ्या दर्शन; १५-२० गुरांचा फडशा?

वेंगुर्ला : तालुक्यातील अणसूर गावात गेल्या दीड वर्षापासून वाघाचा मुक्त संचार सुरू असून, आता दिवसाढवळ्याही वाघाचे दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाने आतापर्यंत सुमारे १५ ते २० गुरांचा फडशा पाडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.…

आरोसकरांसाठी मोठी खुशखबर! मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत रस्त्याच्या कामाला मंजुरी

सावंतवाडी : आरोस मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत आरोस या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून, रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्व्हेचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा…

करंजा बंदराचा कायापालट! मच्छीमारांसाठी १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

उरण : करंजा बंदराच्या विकासासाठी शासनाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. करंजा बंदरातील बोटींच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे, अतिरिक्त रुंदीकरण, ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्का भिंत अशा…

लालबागच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; कोकणच्या विकासासाठी मागितले आशीर्वाद!

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.गणरायाचे आशीर्वाद घेताना कोकणातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे,…