Category बातम्या

जनजागृती सेवा संस्थेतर्फे “सिंधुरत्न महिला दशावतार कलाकारांचा” सत्कार सोहळा संपन्न

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या दशावतार या लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या महिला दशावतार संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत,त्यातच कणकवली येथील सिंधुदुर्ग महिला दशावतार मंडळ अग्रेसर आहे.त्यांच्या कलेचा गौरव म्हणून यथोचित सन्मान जनजागृती…

तुकोबांच्या विचारांची आजच्या काळाशी सांगड; ‘आजच्या काळासाठी तुकोबा’चे प्रकाशन

आजच्या तरुणांसाठी तुकोबाच खरा मार्गदर्शक – भरत यादव ॲड. परुळेकर लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रवीण बांदेकर, अमृता मोरे, सचिन परब यांची उपस्थिती संजय पेटकर / कोकणशाही कणकवलीवारकरी परंपरेतील सकल संतांनी सर्वसामान्य माणसांच्या भाषेत…

वैभव नाईकांना स्वरूप वाळकेंचा रोकडा सवाल ! १० वर्षे गाडी चालवली, रस्ता खड्ड्यातच ठेवला; २२ महिन्यांचा हिशोब मागता? आधी १० वर्षांचा हिशोब द्या!

वैभव नाईक, १० वर्षे गाडी चालवायची, रस्ता खड्ड्यातच ठेवायचा आणि आता सीट बदलल्यावर खड्डे मोजत फिरायचे—हा नेमका कोणता विकासाचा हिशोब? असा रोकडा सवाल शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणतात, आज विरोधकांकडे विकासकामांवर टीका करण्याशिवाय…

साळगाव नंबर २ शाळेला कॉम्प्युटर व ऑफिस टेबलची मोलाची भेट

साळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद पुढाकार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नं. २ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम आणि सुलभ व्हावे, या उद्देशाने शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर व ऑफिस टेबल अशी मौल्यवान भेट देण्यात…

🎯 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ६७ जागांची मेगा भरती; मनीष दळवींचे उमेदवारांना आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभइच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: मनीष दळवी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ होत असुन इच्छुक…

❤️ कारखाली अडकलेल्या वासरासाठी धावले नागरिक; उपचारांची जबाबदारी घेत नगरसेवक अभिषेक गावडेंनी दिले नवे बळ!

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने केली सुटका; उपचार व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारत मोडलेल्या पायावर उपचार करून पुन्हा उभे केले. कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या गाईच्या वासरासाठी…

सावंतवाडीत दोन दिवस ‘पाणीबंदी’; नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत चिवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी एक सप्टेंबरला स्वच्छ करण्यात येणार आहे. या कामामुळे टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये २ व ३ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या कालावधीत सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून…

सेवा अभियानला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद ३७० निवेदने सादर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू! – आमदार प्रमोद जठार

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला…

“UNITE — One Team. One Vision. One Impact” या संकल्पनेखाली नव्या नेतृत्वाची सुरुवात

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवलीचा पहिला चार्टर इन्स्टॉलेशन समारंभ दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी रोटरॅक्टर आकांक्षा संतोष कांबळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंत्री नितेश राणेंची गती; जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा!

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आज मत्स्यव्यवसाय विभागाच्या सर्व प्रादेशिक उपयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडून जिल्हानिहाय योजनेच्या प्रगतीचा मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रत्येक जिल्ह्यानुसार योजनेची सद्यस्थिती,…