Category बातम्या

“पालकमंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर सिंधुरत्न योजनेची जबाबदारी; विकासाला नवे बळ”

सिंधुनगरी : सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला…

“क्षणात झाला हातचलाखीचा खेळ; पर्समधून चार लाखांचे दागिने गायब!”

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे येथील महिलेच्या पर्समधील डबीतील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याबाबतची तक्रार सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.नरडवे…

“वादळाचा इशारा; निवती लाईट हाऊस समुद्र सफरीवर प्रशासनाची बंदी!”

वादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निवती लाईट हाऊस याठिकाणी खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाऊ नये, असे आदेश मालवण बंदर निरीक्षकांनी दिले आहेत. तसेच, पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.बंदर विभागाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की,…

“आपत्तीपूर्व तयारीत गावपातळीवर सतर्कता हवी!” – प्रांताधिकारी जगदीश कातकर

कणकवली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची नसून सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत ते…

आंबोलीत हिंदू संमेलनाची जोरदार भव्य मिरवणूक

जमीन विक्री धोरणावर आमदार महेश लांडगे याने हिंदू बांधवांना दिला संमेलनातून संदेश.श्री देवी माऊली मंदिर जवळ हिंदू संमेलनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन करून लांडगे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आंबोली, चौकुळ,गेळे गावचे गावकरी ग्रामस्थ सरपंच उपस्थित…

“आ. निलेश राणेंचा विकास एक्सप्रेस दौरा; मतदारसंघात ९ कामांचे भूमिपूजन”

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज मतदारसंघाच्या झंझावाती दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा धडाका लावला. पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन आमदार राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या विकासकामांच्या माध्यमातून…

“गुरुप्रसाद संकुलात चोरट्यांचा कहर; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती”

कुडाळ शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गुरुप्रसाद सहकारी गृहनिर्माण संकुलातील पाच बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फ्लॅटच्या दरवाजांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावून घेतली तसेच त्यांच्या दरवाजांवरील ‘आय कॅमेऱ्यावर स्टिकर चिकटविले. चोरट्यांच्या हाती काही फारसे…

“देवगड जेटीवर खळबळ! मासेमारी नौकेवरील खलाशाचा आकस्मिक मृत्यू”

देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशी दीपक जोहन कुल्लू (४४, मूळ रा. ओडीसा, सध्या रा. देवगड जेटी) याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला देवगड जेटी येथे आणण्यात आले. तेथून त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत…

“EL NINO संकटावर मात; केसरीत शेतकऱ्यांसाठी जागरूकता शिवार फेरी”

आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावध आणि सजग राहणे गरजेचे बनले आहे… आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी गावात खरीप हंगाम २०२६ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक १२ मे २०२६ रोजी मौजे केसरी येथे कृषि विभागाच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द खरा; ग्रामीण शिक्षणाला नवे बळ

*पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण…