
वेंगुर्ल्यात भोंदूबाबांचा भांडाफोड! जादूटोण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक?
मळगाव : वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील चार आरोपी विरोधात अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभादांडा येथे स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करून अघोरी कृत्ये, जादूटोणा व तथाकथित तिलस्मी…








