
क्षयरोग जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची आघाडी; कळसुळकर हायस्कूलमध्ये अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सावंतवाडी : येथील कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे सावंतवाडी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत तिळवे यांच्या मार्गदर्शन व निरीक्षणाखाली क्षयरोग जनजागृती अभियान अत्यंत उत्साहात पार पडले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, ज्युनिअर कॉलेजचे…








