Category बातम्या

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातबारा उतारा मिळणे कठीण

अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सव्र्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी-पादचारी धडकेत चार जखमी!

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉप येथे शुक्रवारी (दि. 24 एप्रिल 2026) रात्री सुमारे 8:20 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पादचारी यांच्यात अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भरणे शिंदेवाडी येथून भरणेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक एक पादचारी आल्याने…

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात; चौदा चाकी ट्रक डोंगरावर आदळला, चालक जखमी

साखरपा-देवरुख मार्गावर चौदा चाकी ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना आज (२५ एप्रिल) दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे आपल्या ताब्यातील रिकामा ट्रक…

“केसरकरांच्या उपस्थितीत विकासाचा आढावा; सौर पाणीपुरवठा योजनेला गती”

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी, वेंगुर्ले – आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा आढावा – घेण्यासाठी आमदार दीपक – केसरकर यांच्या उपस्थितीत – महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर – सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात…

ओसरगाव टोल नाका रद्द करा! नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा ठाम पवित्रा

कणकवली : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे.…

अल्पवयीनासह चौघे गांजा सेवन करताना पकडले; कुडाळ पोलिसांची धडक कारवाई

कुडाळ पिंगुळी भूपकरवाडी येथे गोंधयाळे रस्ता परिसरातील एका मोकळ्या जागेत चिलीमद्वारे गांजा सेवन करणाऱ्या चार युवकांना कुडाळ पोलिसांनी पकडले यात तिघे १८ वर्षीय, तर एक १७ वर्षीय (अल्पवयीन) आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली याबाबतची फिर्याद…

सावंतवाडीत नुकसानीची पाहणी ; पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सावंतवाडी शहर येथे चक्रीवादळामुळे…

खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

📌 जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदनसिंधूनगरी : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी…

परदेशात अडकलेले मराठी कामगार सुरक्षित भारतात; खा. नारायण राणेंची तत्पर कारवाई ठरली निर्णायक

कणकवली : इराण – अमेरिका इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक…

मठकरवाडीतील भीषण अपघातात देवगडच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

वेंगुर्ला : वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य मार्गावर मठकरवाडी येथील भीषण अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंभुर्ले, देवगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे रस्ता ओला…