काशीद समुद्रकिनारी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी दुर्घटना..

नवीन वर्षाचे स्वागत करतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक मुरुड आणि काशीद समुद्रकिनारी आले होते. त्यातील एका पर्यटकाचा काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला आहे. काशीद समुद्रकिनाऱ्यावरील आठवड्यातील ही दुसरी दुर्घटना असल्यामुळे बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि पर्यटकांनी घ्यायच्या काळजीचा प्रश्न…