चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात ;पर्यटकांची ट्रॅव्हल जंगलात उलटली

मुंबई – गोवामहामार्गावर कासार्डे – ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पर्यटकांची ट्रॅव्हल महामार्गाच्या बाजूच्या जंगलात उलटली. यात हडपसर-पुणे येथील पाच पर्यटक किरकोळ जखमी झाले. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात शनिवारी स. ७ वा च्या सुमारास…





